Shruti Kadam
फ्लोरल प्रिंट सूट इअरिंग्स आणि मॅचिंग बिंदी हा लुक तुम्हाला फ्रेश आणि आकर्षक बनवतो.
हलक्या रंगाचा प्रिंटेड कॉटन सूट खूपच छान दिसतो. हा सूट कोणत्याही सिझनसाठी योग्य पर्याय आहे.
स्ट्रेट स्टाइलचा कुर्ता ऑफिस किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी परिपूर्ण आहे.
पिंक रंगाचा चिकनकारी सूट कूल आणि एलिगंट लुक देतो.
प्लेन लाल रंगाचा सूट हा लुक पारंपरिक आणि स्टायलिश लुक देतो.
हलक्या रंगाचा कॉलर स्टाइल सूट लुक ऑफिस किंवा मीटिंगसाठी योग्य आहे.
पार्टीसाठी ऑरेंज रंगाचा लाइनिंग डिझाइन असलेला सूट हा लुक खास प्रसंगांसाठी परिपूर्ण आहे.