60 हजारांचा 'आयफोन 12' मिळवा फक्त 21999 रुपयांत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जबरदस्त ऑफर

फ्लिपकार्ड आयफोन 12 वर जबरदस्त ऑफर देत आहे.

Iphone 12 | Social Media

60 हजारांचा फोन

64 जीबी व्हेरिएंटचा आयफोन 12 ची खरी किंमत 59900 रुपये आहे.

Iphone 12 Price Cut | Social Media

स्वस्तात करा खरेदी

फ्लिपकार्ड ऑफरमध्ये तुम्ही आयफोन 12 फक्त 21999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

Iphone 12 Red Colour | Social Media

इतकी मोठी सूट

फ्लिपकार्ड आयफोन 12 वर फ्लॅट 5901 रुपयांची सूट देत आहे. त्यानंतर त्याची किंमत 53999 रुपये होईल.

Iphone 12 White | Social Media

एक्सचेंज ऑफर

याव्यतिरिक्त आयफोन 12 वर बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे.

Iphone 12 Latest Offer | Social Media

जबरदस्त ऑफर

आयफोवर 30000 रुपयांची जबरदस्त एक्सचेंज ऑफर मिळत आहे.

Iphone 12 Latest Update | Social Media

केडिट कार्डवर डिस्काउंट

जर तुमच्याकाडे एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.

Iphone 12 | Social Media

संधीचा करा फायदा

त्यानंतर तुम्हाला आयफोन 12 फक्त 21999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या संधीचा फायदा करुन घ्या.

Iphone 12 Latest News | Social Media

NEXT: आँखों में कजरा, बालों मे गजरा...सईच्या लूकवर सर्वांच्या नजरा

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar
इथे क्लिक करा...