Priyanka Chopra: Foodie..प्रियांका चोप्राच्या फिटनेसचं हे गुपित, 'असा' आहे तिचा डाएट फ्लान

साम टिव्ही ब्युरो

प्रियांका चोप्रा इंडस्ट्रीमधली आकर्षक आणि सुंदर अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Priyanka Chopra | Instagram/@priyankachopra

फूडी प्रियांका तिच्या फिटनेसवरती विशेष भर देते.

Priyanka Chopra | Saam Tv

विविध पदार्थ खाण्याची आवड असलेली प्रियांका एवढी फिट कशी? हे जाणून घ्या

Priyanka Chopra | Saam Tv

प्रियांका तिचा डे प्लॅन रोजच्या रोज फॉलो करते.

Priyanka Chopra | Saam Tv

ब्रेकफास्ट हा तिच्या डाएट प्लॅनमधील अंत्यत महत्वाचा भाग आहे.

Priyanka Chopra | Saam Tv

प्रियांका तिच्या दिवसाची सुरूवात कॉफी पिऊन करते.

Priyanka Chopra | Saam Tv

प्रियांकाच्या नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त आहाराचा समावेश असतो.

Priyanka Chopra | Saam Tv

भिजवलेले बदाम, उकडलेली अंडी, ऑम्लेट असा प्रियांकाचा ब्रेकफास्ट असतो.

Priyanka Chopra | Saam Tv

प्रियांका दुपारच्या जेवणात चपाती भाजी खाते.

Priyanka Chopra | Saam Tv

प्री वर्कआउट मीलमध्ये पीनट बटर सॅंडविच, पोस्ट वर्कआउट मील मध्ये ग्रीन टी आणि बदाम प्रियांका खाते.

Priyanka Chopra | Saam Tv

प्रियांका म्हणतेय व्यायाम करणे ही माझ्यासाठी एक नशाच झाली आहे.

Priyanka Chopra | Saam Tv
येथे क्लिक करा...