Malaika Arora: मलायकाचं वय विसरा अन् सौंदर्य पाहा, प्रेमात पडाल

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे

Malaika Arora | Instagram

मलायका अरोरा पुन्हा एकदा तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Malaika Arora | Instagram

 कुणी काहीही म्हटलं तरी मलायकाच्या सौंदर्याची गोष्टच वेगळी आहे. 

Malaika Arora | Instagram

पन्नास पार अभिनेत्री आजही सौंदर्याने फॅन्सना घायाळ करते आहे.

Malaika Arora | Instagram

पाढंऱ्या रंगाच्या थाई स्लिट गाऊनमध्ये मलायका स्टनिंग दिसत आहे.

Malaika Arora | Instagram

मलायकाने सन्डे स्पेशल लूक केला आहे.

Malaika Arora | Instagram

सोशल मीडियावर फोटो शेअर करताच लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Malaika Arora | Instagram

NEXT:Gautami Patil|सोडा सोडा राया हा नादखुळा...गौतमी पाटीलच्या लावणीवर का होतेय बंदीची मागणी?

Gautami Patil | Instagram
येथे क्लिक करा...