Malaika Arora: लाखात एक मलायका अरोरा, कमी नाही तिचा तोरा...

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडची सर्वात फिट अभिनेत्री आणि ‘अनारकली गर्ल’ म्हणून अभिनेत्री मलायका अरोराला ओळखले जाते. 

Malaika Arora | Saam Tv

मलायका चित्रपटसृष्टीपासून जरी दूर असली तरी कायमच तिच्या हटके स्टाईलमुळे ट्रेडिंगमध्ये राहते.

Malaika Arora | Saam Tv

अभिनेत्री मलायकाने तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना मोहिनी घातली आहे.

Malaika Arora | Saam Tv

मलायकाचा फॅशन सेन्स तिचे आऊटफीट्स आणि तिचा बोल्ड अंदाज यामुळे तिचे फोटो तूफान व्हायरल होत असतात.

Malaika Arora | Saam Tv

मलायकाच्या नृत्यकौशल्यासह नेककरी तिच्या ग्लॅमरस अंदाज, योगा आणि फिटनेस यावर फिदा आहेत.

Malaika Arora | Saam Tv

सोशल मीडियावर मलायकाच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा व कौतुकाचा वर्षाव होतोय

Malaika Arora | Saam Tv