साम टिव्ही ब्युरो
मलायका अरोरा तिच्या स्टाईलसह फिटनेससाठी ओळखली जाते.
सोशल मीडियावर मलायकाचे तिचे फोटो कायमच शेअर करत असते.
हल्लीच मलायकाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
मलायकाने ब्लॅक रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
स्टनिंग लूकमध्ये मलायका किलर दिसत आहे.
मलायकाच्या असंख्य चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
सोशल मीडियावर मलायकाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.