ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
१७ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून आज २१ ऑगस्ट पहिला श्रावणी सोमवार आहे
श्रावणातील पहिल्या सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते.
या दिवशी शिवभक्त भक्तीभावाने पूजा करत व्रतही करतात. विवाहित स्त्रियांना हा उपवास केल्याने सुख सौभाग्य लाभते
कर्क राशीसाठी पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी यश घेऊन आली आहे या राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामं मार्गी लागतील. खरेदी आणि व्यवसायात प्रगती होईल
पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी या राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. कुटुंबिक वातावरण आणि लव्ह लाईफ आनंदी असेल
पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. चांगली बातमी मिळेल व्यवसायात प्रगती होईल
या राशीसाठी पहिला श्रावण सोमवार आनंदाचा असणार आहे नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. सामाजिक आणि धार्मिक कार्यात रूची वाढेल