Baldness: पुरुषांना कमी वयात टक्कल का पडते? काय आहे कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केस जाणे किंवा टक्कल पडणे

डोक्यावरील केस जाणे किंवा टक्कल पडणे या समस्या हल्ली पुरुषांमध्ये वाढतच चालल्या आहेत.

Baldness | Canva

लूक

केस गळणं साधारण आहे मात्र टक्कल पडणं हे पुरूषाचा लूक बिघडवते.

Baldness | Canva

टक्कल

म्हणूनच कमी वयात टक्कल का पडते हे जाणून घ्या

Baldness | Canva

व्हिटॅमिन कमतरता

व्हिटॅमिनची तपासणी न केल्याने काही व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात.

Baldness | Canva

जीवनशैली

चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्यातील अनियमितता याचा परिणामामुळे लवकर टक्कल पडू शकते.

Baldness | Canva

ताणतणाव

डिप्रेशनमुळे जास्त ताणतणावाच्या परिणामामुळे केसगळतीचे परिणाम होतो.

Baldness | Canva

NEXT; पुरूषांच्या कमरेला करदोरा का बांधतात?

Tips | Saam Tv
येथे क्लिक करा....