ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मानवाच्या मुलभूत गरजापैंकी एक म्हणजे पाणी
पाणी जितके आवश्यक आहे तितकेच, आपण पित असणारे पाणी शुध्द असणे गरजेचे आहे.
पूर्वीपासून पाणी हे गाळून , उकळून, तुरटी फिरवून शुध्द करून पिले जात आहे.
सध्या सर्वत्र आधुनिक पध्दतीने फिल्टर करून पाणी हे पिले जात आहे.
फिल्टर वापरून जेव्हा पाणी शुध्द होते तेव्हा त्यातील अशुद्द घटकांबरोबरच शरीराला आवश्यक असणारे अनेक क्षार आणि पोषक तत्वे गाळून निघतात.
क्षार पाण्यावाटे शरीरात न गेल्यामुळे शरीराला आवश्यक ते पोषक मिळत नाही.
पिण्याच्या पाण्यातून शरीराला कॅल्शियम आणि मॅग्नीशियम मिळते.
ज्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते.