Ankush Dhavre
क्रिकेटमध्ये ग्लॅमरचा तडका लावण्यासाठी आता नवीन अप्सरेचे आगमन झाले आहे.
कॅनडात राहणाऱ्या या अप्सरेचे शिक्षण भारतात झाले आहे.
तिच्या घायाळ करणाऱ्या अदांमुळे तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागले आहेत
पेश्याने ती अभिनेत्री आणि मॉडेल आहे
ती अनेक Music व्हिडिओमध्ये झळकली आहे
ती कॅनडा प्रीमीयर लीग स्पर्धेत अँकरची भुमिका पार पाडतेय
तिचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोवर्स आहेत
या अभिनेत्रीचे नाव येशा सागर असं आहे
येशा सागरचे फोटोज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत