Hemoglobin Boost: रक्त कमी झालंय? ७ पदार्थ खा, हिमोग्लोबीन भरपूर वाढेल-चेहऱ्यावर येईल तेज

Sakshi Sunil Jadhav

रक्ताच्या समस्या

शरीरातलं रक्त कमी झालं की शरीर तुम्हाला कोणतंही काम करताना साथ देत नाही. तसेच तुम्हाला दिवसभर अशक्तपणा जाणवतो.

foods for hemoglobin

शरीराला जाणवणाऱ्या समस्या

शरीरात हिमोग्लोबीनचं प्रमाण कमी झालं तर, अशक्तपणा, चक्कर येणं, सतत थकवा जाणवणं आणि त्वचा निस्तेज दिसणं यांसारख्या समस्या उद्भवतात.

iron rich foods

बीटरूट

तुम्ही यासाठी आहारात बीटरूटचा समावेश करू शकता. त्यामध्ये लोह, फॉलिक अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.

beetroot benefits

डाळिंब

डाळिंब हे लोह, व्हिटॅमिन सी आणि फायबरचा उत्तम स्रोत मानलं जातं. तुम्ही रोज डाळिंब खाल्लत तर शरीरातले हिमोग्लोबीन वाढू शकतं.

pomegranate for hemoglobin

पालक

पालकमध्ये आयर्न, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं.

low blood count remedies

मोज आलेले कडधान्ये

तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल तर तुम्ही उकडलेले मूग खाऊ शकता. त्याने हिमोग्लोबिन वाढते आणि अशक्तपणा जाणवत नाही.

energy boosting foods

अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर्स, व्हिटॅमीन-बी योग्य प्रमाणात असतं.

energy boosting foods

तीळ

काळे किंवा पांढरे तीळ हे लोह मिळवण्यासाठी बेस्ट आहेत.आहारात तिळाचा समावेश केल्याने शरीरातली रक्ताची पातळी सुधारते.

nutrition for blood health

टीप

वरील माहिती सामान्य माहितीसाठी आहे. रक्ताची कमतरता किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

nutrition for blood health

NEXT: चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावल्याने मिळतात हे 8 जबरदस्त फायदे, ग्लोइंग स्कीनचं खास सिक्रेट

Anti Aging Skin Care
येथे क्लिक करा