कोमल दामुद्रे
वडिल झाल्यानंतर असे काही बदल प्रत्येक माणसामध्ये होत असतात, पण अनेकदा त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही किंवा दुर्लक्ष केले जाते.
पितृत्वाचा टप्पा हा असा टप्पा आहे ज्यामध्ये पुरुषांना पूर्णपणे बदलण्याची शक्ती आहे.
हार्मोनल बदल
पत्नीबाबत वाढतो सन्मान
घरातील कामकाज करण्याची आवड
घरी जास्त वेळ घालवणे
वाईट काळासाठी बचत
पती बनतात अधिक जबाबदार