Fat Girls Fashion: बॉडीकॉन सारख्या ड्रेसमध्ये जाड दिसता? मग, तुमच्यासाठी हे ड्रेस टाईप आहेत परफेक्ट आणि अट्रॅक्टिव्ह

Shruti Vilas Kadam

ए-लाइन ड्रेस निवडा

ए-लाइन ड्रेस वरून फिट आणि खाली हळूहळू सैल असतात. यामुळे शरीराचा खालचा भाग बॅलन्स होतो आणि बॉडीकॉनपेक्षा स्लिम लुक मिळतो.

Fat Girls Fashion

व्रॅप ड्रेस घालणे फायदेशीर

व्रॅप ड्रेस कमरेभोवती शेप देतात आणि कर्व्ह्स योग्य प्रकारे हायलाइट करतात. त्यामुळे शरीर अधिक संतुलित आणि आकर्षक दिसते.

Fat Girls Fashion

व्ही-नेक किंवा डीप नेक पॅटर्न वापरा

व्ही-नेक किंवा ओपन नेकलाइनमुळे मान लांब दिसते आणि शरीर स्लिम भासते. राउंड नेकपेक्षा हा पर्याय जाड मुलींसाठी योग्य ठरतो.

Fat Girls Fashion

डार्क आणि सॉलिड रंगांचे कपडे निवडा

ब्लॅक, नेव्ही ब्लू, मरून, डार्क ग्रीन असे रंग बॉडीला विज्युअली स्लिम दाखवतात. सॉलिड कलर्समध्ये लुक अधिक नीटस दिसतो.

Fat Girls Fashion

फ्लोईंग फॅब्रिकचा वापर करा

जॉर्जेट, रेयान, क्रेप किंवा सॉफ्ट कॉटनसारखे हलके फॅब्रिक शरीरावर नीट बसतात. कडक आणि जाड फॅब्रिक जाडपणा वाढवू शकतात.

Fat Girls Fashion

हाय-वेस्ट बॉटम्स आणि स्ट्रेट पँट्स घाला

हाय-वेस्ट जीन्स, पलाझो किंवा स्ट्रेट कट पँट्स पाय लांब दिसायला मदत करतात आणि बॉडी प्रपोर्शन योग्य ठेवतात.

Fat Girls Fashion

लाँग श्रग किंवा जॅकेटचा वापर करा

लाँग श्रग, किमोनो किंवा ओपन जॅकेट्स शरीराची साइड कव्हर करतात, ज्यामुळे लूक अधिक स्लिम आणि कॉन्फिडेंट दिसतो.

Fashion Tips

ट्रेंडींग आणि यूनिक या ७ कॉटन साड्या करा ट्राय, तुम्हीही दिसाल ग्लॅमरस आणि स्टायलिश

Cotton Saree Types
येथे क्लिक करा