Shraddha Thik
दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होतो.
झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढते.
शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.
फुप्पुसाचे कार्यक्षमता कमी होते.
हृदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण 50 टक्के पेक्षा कमी होत.
हाडांची मजबुती ही चालण्यामुळे वाढते.
पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्र्वसाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.