Vishal Gangurde
सोनाली कुलकर्णी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सोनाली तिच्या नृत्यामुळे खूप प्रसिद्ध मिळाली.
सोनालीने मराठी आणि हिंदी सिनेमातही काम केलं आहे.
सोनालीची 'ग्रँड मस्ती' आणि 'सिंघम' सिनेमातील भूमिका चांगली गाजली.
सोनालीची नटरंग सिनेमातील 'अप्सरा'ची भूमिका प्रचंड गाजली.
सोनाली २०२१ साली विवाहबंधनात अडकली .
बेनोडकरशी लग्न
सोनालीने कुणाल बेनोडकरशी लग्न केलं आहे.
सोनालीचं सौंदर्य पाहून चाहत्यांचं भान हरपतं.