Fashion Tips | Jaya Kishori च ड्रेस कलेक्शन तुम्हालाही हवंय का? येथे जाणून घ्या

Shraddha Thik

प्रसिद्ध कथाकार

जया किशोरी एक कथाकार, भजन गायिका, प्रेरक वक्ता आहेत. ती तिच्या कथा आणि भजनासाठी ओळखली जाते.

Fashion Tips | Yandex

प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर

अध्यात्माची सखोल जाण असलेल्या जया किशोरी यांना प्रेरक वक्ता म्हणूनही ओळख मिळाली आहे.

Fashion Tips | Yandex

'द लॅलनटॉप'च्या मुलाखतीत

'द लॅलनटॉप' च्या एका मुलाखतीमध्ये त्यांना त्यांच्या कपड्यांबाबत प्रश्न विचारले.

Fashion Tips | Yandex

शिलाई मास्टर्स

या प्रश्नावर जया किशोरी म्हणाल्या, 'माझ्याकडे 2-3 शिलाई मास्टर्स फिक्स आहेत जे दिल्ली, मुंबई आणि कलकत्ता येथे आहेत.'

Fashion Tips | Yandex

जया किशोरींचे कपडे

जया किशोरींचे नातेवाईक सर्वत्र राहतात त्यांच्याकडून त्या ठिकाणी कपडे शिवून घेतात. त्यांना शोभतील असेच कपडे त्यांना आवडतात. ड्रेसचे फॅब्रिक त्याना स्वतःला निवडायला आवडते आणि नंतर ते शिवतात.

Fashion Tips | Yandex

फॅशनबद्दल बोलताना

आपल्या स्टाईलबद्दल बोलताना जया किशोरी म्हणाल्या, 'मला नव्या स्टाईलचे कपडे घालणे अजिबात आवडत नाही. म्हणजे इथून कट आहे, तिकडून कट आहे. ही आजची फॅशन आहे. माझे चुलत भाऊ ते परिधान करतात परंतु मला वैयक्तिकरित्या ते आवडत नाही.

Fashion Tips | Yandex

जया किशोरीची फॅशन

'जेव्हा मी कोणत्याही दुकानात जाते तेव्हा त्यांना एक साधा अनारकली सूट दाखवायला सांगते तेव्हा दुकानदार त्यासाठी नकार देतात. त्यामुळे मला ते सर्वत्र सापडत नाही. म्हणूनच मी ते शिवून घेते आणि घालते.

Fashion Tips | Yandex

Next : Dehydration टाळण्यासाठी आरोग्याची अशी घ्या काळजी

Dehydration