Malaika Arora जणू 'सौंदर्याची परी' अन् तिचं घायाळ करणारं स्मित हास्य पाहून फॅन्सही भारावले

साम टिव्ही ब्युरो

बॉलीवूडमध्ये आपल्या वयानं नव्हे तर सौंदर्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मलायकाच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

मलायकाने तिच्या सौंदर्याने चार चॉंद लावले आहेत.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

सध्या मलायका चर्चेतला चेहरा आहे, वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये मलायका ही व्हायरल होताना दिसते.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर तिच्या लूकमुळे चर्चेत असते. 

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

हल्लीच मलायकाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

मलायकाचे स्मितहास्य पाहून तरूणाई तिच्या प्रेमात दंग झाली आहे.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

सोशल मीडियावर मलायकाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

NEXT:Katrina Kaif सारखी दिसणारी 'या' अभिनेत्रीनं केलंय मार्केट जाम!