Urfi Javed Engagement: फॅशनिस्टा उर्फीनं गुपचूप केला साखरपुडा, कोण आहे तिचा लाइफ पार्टनर?

Manasvi Choudhary

अभिनेत्री उर्फी जावेद

ग्लॅमरच्या दुनियेत आपल्या अतरंगी फॅशनमुळे लक्ष वेधून घेणारी मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद.

Urfi Javed | Yandex

मनोरंजनविश्वात पदार्पण

उर्फी जावेदने टेलिव्हिजन शो आणि बिग बॉसमधून मनोरंजनविश्वात ओळख मिळवली.

Urfi Javed | Yandex

फोटो आणि व्हिडिओ पोस्ट

सोशल मीडियावर उर्फी खूप सक्रिय असून तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Urfi Javed | Yandex

चर्चेतली मॉडेल

नुकतंच उर्फीनं गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चां सर्वत्र सुरू आहेत. सोशल मीडियावर तिचे साखरपुडा करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Urfi Javed | Yandex

पूजा करतानाचा उर्फीचा फोटो

या फोटोमध्ये उर्फी मिस्ट्री मॅनबरोबर साखरपुड्याला बसली आहे. ज्यामध्ये तिने निळ्या रंगाचा सलवार कुर्ता परिधान केला आहे.

Urfi Javed | Instagram

उर्फीसोबत बसलेला कोण आहे मिस्ट्री मॅन

उर्फीबरोबर दिसणारा मिस्ट्री मॅन कोण आहे? असा प्रश्न व्हायरल फोटोंवर नेटकरी विचारत आहे.

Urfi Javed | Yandex

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सोशल मीडियाच्या एका इन्स्टाग्राम पेजवरून उर्फीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

Urfi Javed | Yandex

याबाबत उर्फीची काहीही प्रतिक्रिया नाही

मात्र याबाबत स्वत: उर्फी जावेदने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Urfi javed | Yandex

NEXT: Kriti Sanon New Look: ब्लॅक लेदर आऊटफिटमध्ये क्रितीचं ग्लॅमरस फोटोशूट

Kriti Sanon | Instagram
येथे क्लिक करा....