Fashion: ऊर्फीपेक्षा कमी नाही, चक्क झाडाच्या पाना-फुलांनी सजलाय 'हा' पठ्ठ्या

साम टिव्ही ब्युरो

नील रणौत असं या मुलाचं नाव आहे.

Fashion | Saam Tv

त्याची फॅशन अन् स्टाईल भल्याभल्यांना गार करते आहे.

Fashion | Saam Tv

निलने एक स्वत:चा फॅशन स्टाईलचा हटके ट्रेंड केला आहे.

Fashion | Saam Tv

सोशल मीडियावर त्याच्या अतरंगी फॅशनस्टाईलने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Fashion | Saam Tv

या फोटोमध्ये नीलने केळीच्या पानांनी लूक केला आहे

Fashion | Saam Tv

वेगवेगळ्या ड्रेसिंग स्टाईलसाठी तो विविध फुलांचा वापर करतो.

Fashion | Saam Tv

सोशल मीडियावर नील सध्या त्याच्या अंतरंगी स्टाईलमुळे चर्चेत आहे.

Fashion | Saam Tv
येथे क्लिक करा...