Shamita Shetty: वनशोल्डर ड्रेसमध्ये शमिताचा स्टायलिश अंदाज पाहून चाहते भाळले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शमिता शेट्टी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी कायमच चर्चेत असते.

Shamita Shetty | Saam Tv

सौंदर्य

सौंदर्य आणि दिलखुलास अंदाजाने तिने सिनेमासृष्टीत विशेष ओळख निर्माण केली आहे.

Shamita Shetty | Saam Tv

चाहतावर्ग

सोशल मीडियावर शमिताचा भलामोठा चाहतावर्ग आहे.

Shamita Shetty | Saam Tv

हॉट

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये शमिता कमालीची हॉट दिसत आहे

Shamita Shetty | Saam Tv

स्टाईल

वेगवेगळ्या स्टाईलमध्ये शमिताने तिची किलर स्टाईल प्लॉन्ट केली आहे.

Shamita Shetty | Saam Tv

शमिताचे फोटो

सोशल मीडियावर शमिताचे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.

Shamita Shetty | Saam Tv

NEXT: Prarthana Behere: तिच्या पैंजणाचा ताल, माझे नाचू नाचू हाल

येथे क्लिक करा...