साम टिव्ही ब्युरो
फॅशनच्या दुनियेतला चेहरा म्हणून सोनम कपूरला ओळखले जाते.
सोनम कपूरच्या हटके अंदाजाने सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये असते.
फॅशन स्टाईलमध्ये कायमच गगनभरारी घेणारी सोनम आता नव्या लूकमध्ये दिसत आहे.
ब्लॅक आऊटफिट आणि ग्लॉसी मेकअप असा सोनमचा लूक अप्रतिम आहे. S
सोनम कपूर नेहमीच ट्रेंडी अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होत असते
सोनमचा हॉटनेस पाहून चाहते भारावून गेले आहेत.
सोशल मीडियावर सोनमच्या फोटोंवर तूफान लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.