ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टापटीप राहणे हे निरोगीदायी व्यक्तिमत्वाचे प्रमुख लक्षण आहे.
केवळ स्टायलिश दिसण्यासाठी नव्हे तर आपल्या उत्तम आरोग्याच्या काळजीसाठी प्रत्येकाने टापटीप राहणे महत्वाचे आहे.
यामुळेच टापटीप राहणं म्हणजे नेमकं काय करणे हे जाणून घ्या.
टापटीप दिसण्यासाठी दररोज अंघोळ करणे
रोज नित्यनियमाने दोन वेळी सकाळी आणि रात्री दात घासणे
मुलां- मुलींनी त्याच्या केसांची काळजी घ्यावी आवश्यकतेनुसार केस कट करत राहा
नीट- नीटके स्वछ धुतलेले कपडे घाला तुम्हाला आवडतील असेच कपडे घाला.
केस चांगले कापून त्यांची स्टाईल करा केस हे स्टाईलमध्ये अधिक भर घालतात.
नखे जास्ती वाढवू देऊ नका लहान नखे ही तुमच्या स्टाईलमध्ये अधिक छान वाटतात.