Rajeshwari Kharat: हिच ती जब्याची शालू जिला पाहून, जीव झाला येडापिसा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री

राजेश्वरी खरात ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे.

Rajeshwari Kharat | Instagram

सिनेमातून प्रसिद्धी

फॅन्ड्री सिनेमानंतर राजेश्वरीला कमालीची लोकप्रियता मिळाली.

Rajeshwari Kharat | Instagram

चर्चेत

अभिनेत्री राजेश्वरी खरात तिच्या अनेक फोटोशूटमुळे चर्चेत आली.

Rajeshwari Kharat | Instagram

फोटो पोस्ट

सोशल मीडियावर राजेश्वरी तिचे फोटो पोस्ट करते.

Rajeshwari Kharat | Instagram

लूक

राजेश्वरीचा लूक कायमच लक्ष वेधून घेत असतो.

Rajeshwari Kharat | Instagram

स्टाईल

या फोटोमध्ये राजेश्वरी अप्रतिम दिसते आहे, तिने आकाशी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Rajeshwari Kharat | Instagram

व्हायरल

सोशल मीडियावर राजेश्वरीचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Rajeshwari Kharat | Instagram

NEXT: Nussrat Jahan|गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा; नुसरतचा Bold अदांज