Rajeshwari Kharat: कपाळी कुंकू अन् गळ्यात मगंळसुत्र; 'फॅन्ड्री' फेम राजेश्वरीचं झालं लग्न?

Priya More

फॅन्ड्री चित्रपट

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फॅन्ड्री' या चित्रपटातील जब्या आणि शालूच्या जोडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

Rajeshwari Kharat And Somnath Awghade | Instagram

नेमकी भूमिका काय?

या चित्रपटामध्ये जब्याची भूमिका अभिनेता सोमनाथ अवघडे तर शालूची भूमिका राजेश्वरी खरातने साकारली आहे.

Rajeshwari Kharat And Somnath Awghade | Instagram

खऱ्या आयुष्यातही चर्चेत

चित्रपटातील जब्या आणि शालूची लोकप्रिय जोडी खऱ्या आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे.

Rajeshwari Kharat And Somnath Awghade | Instagram

लग्नाचे फोटो व्हायरल

सोशल मीडियावर राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडेचे लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Rajeshwari Kharat And Somnath Awghade | Instagram

हळदीतील फोटो

राजेश्वरी आणि सोमनाथ यांच्या हळदीचे फोटो देखील चांगलेच व्हायरल होत आहेत.

Rajeshwari Kharat And Somnath Awghade | Instagram

लग्नमंडपातील फोटो

या फोटोमध्ये दोघांनीही मुंडावळ्या बांधल्या असून लग्नमंडपातील त्यांचे फोटो शेअर केला आहे.

Rajeshwari Kharat And Somnath Awghade | Instagram

असा आहे लूक

नुकताच राजेश्वरीचा नवीन लूक व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये राजेश्वरीने गळ्यात मंगळसूत्र, कपाळी टिकली आणि साडी परिधान केली आहे.

Rajeshwari Kharat And Somnath Awghade | Instagram

NEXT: Pooja Sawant: 'कलरफुल' पूजा सावंतचं मनमोहक सौंदर्य, फोटोंनी वाढवली काळजाची धडधड

Pooja Sawant | Instagram
येथे क्लिक करा...