तारुण्य तुझं बेफ़ाम​, जसा इश्काचा एटम बाम! Rajeshwari Kharat

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फॅन्ड्री या चित्रपटामुळे घरांघरांत पोहोचलेली राजेश्वरी खरात.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

मराठी मनोरंजनविश्वातला फॅन्ड्री ही राजेश्वरीचा पहिलाच चित्रपट होता.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

या पहिल्याच चित्रपटांच्या माध्यमातून राजेश्वरिला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळाली

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

यानंतर 'आयटमगिरी', 'मन उनाड' यासांरख्या अनेक चित्रपटात राजेश्वरी भूमिका

साकारताना दिसली आहे.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

सोशल मीडियावर राजेश्वरी फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून सक्रिय असते.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

या फोटोतील राजेश्वरीच्या सौंदर्यावर चाहते भाळले आहेत.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

NEXT: Pooja Sawant| पूजाचं सौंदर्य खुललं!

Pooja Sawant | Instagram