Rajeshwari Kharat: तुझ्या प्रितीचा विंचू मला चावला...

Satish Daud

शालूचे कॅरेक्टर

फॅण्ड्री चित्रपटातील शालूचे म्हणजेच राजेश्वरीचे कॅरेक्टर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

प्रेक्षकांच्या मनात घर

शाळेत जाणारी, आपल्याच विश्वात रमणारी शालू प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

शालू म्हणजेच राजेश्वरी

शालू म्हणजे अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

राजेश्वरी खरात

राजेश्वरी खरात आपले नवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

मोठा प्रतिसाद

राजेश्वरीच्या फोटोंना तिचे चाहते देखील मोठा प्रतिसाद देत असतात.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

सोशल मीडियावर शेअर

नुकतेच राजेश्वरीने नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

निळ्या रंगाच्या ड्रेस

या फोटोत राजेश्वरी निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

तुफान प्रतिक्रिया

राजेश्वरीच्या फोटोवर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

Next : तुझ्या सौंदर्याला वयाची अटच नाही...

Shweta Tiwari | Instagram
क्लिक करा