Rajeshwari Kharat: अगं बाई! जब्याची काळी चिमणी उडालीच...

Satish Daud

फँड्री चित्रपट

फँड्री चित्रपटातील जब्याच्या शालू तुम्हाला माहिती आहे का?

Fandry Actress Rajeshwari Kharat Photos | Instagram

शालूची भूमिका

राजेश्वरी खरातने फँड्रीत शालूची भूमिका साकारली होती.

Fandry Actress Rajeshwari Kharat Photos | Instagram

घराघरात ओळख

या भूमिकेमुळे राजेश्वरीला घराघरात ओळख मिळाली.

Fandry Actress Rajeshwari Kharat Photos | Instagram

कुठे दिसली

मात्र, या सिनेमानंतर राजेश्वरी फारशी कुठे दिसली नाही.

Fandry Actress Rajeshwari Kharat Photos | Instagram

सोशल मीडियावर

राजेश्वरी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.

Fandry Actress Rajeshwari Kharat Photos | Instagram

बोल्ड लूक

अनेकदा राजेश्वरी तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत येत असते.

Fandry Actress Rajeshwari Kharat Photos | Instagram

फोटो पोस्ट

नुकतेच राजेश्वरी खरातने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Fandry Actress Rajeshwari Kharat Photos | Instagram

जब्याची चिमणी

अगं बाई! जब्याची चिमणी उडालीच... अशी प्रतिक्रिया या फोटोंवर चाहत्याने दिली आहे.

Fandry Actress Rajeshwari Kharat Photos | Instagram

Prajakta Mali: स्लिम आणि फिट! प्राजक्ताच्या सौंदर्याचं रहस्य काय?

Prajakta Mali Fitness | Instagram
क्लिक करा