Shivani Tichkule
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारीच्या सौंदर्य दिवसेंदिवस फुलतंय.
कायमच हॉट आणि बोल्डनेसने आपल्या चाहत्यांना वेड लावणाऱ्या श्वेताने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
नवीन फोटोमध्ये श्वेता खपूच हॉट दिसत आहे.
श्वेता कायम आपले नवनवीन फोटो चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.
श्वेता कायम चर्चेत असते.
श्वेताने आपल्या अभिनयाने घराघरात आपली खास ओळख बनवली.
सोशल मीडियावर श्वेताचा मोठा चाहतावर्ग आहे.
दोन मुलांची आई श्वेता आपल्या फिटनेसकडे खास लक्ष देते.