Ridhi Dogra : चटकचांदणी चतुर कामिनी, काय म्हणू तुला तू हायेस तरी कोण?

Shivani Tichkule

अभिनेत्री रिद्धी डोगराने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Ridhi Dogra Age | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये रिद्धीने साडी परिधान केली आहे.

Ridhi Dogra Photos | Instagram

लूक पूर्ण करण्यासाठी तिने कानात मोठे कानातले, हातात बांगड्या आणि न्यूड मेकप केला आहे.

Ridhi Dogra Husband | Instagram

आपल्या दमदार अभिनयामुळे रिद्धी डोगरा चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.

Ridhi Dogra Photoshoot | Instagram

रिद्धी डोगराने दिल्लीतील एपीजे स्कूलमधून शिक्षण घेतले. 

Ridhi Dogra Boyfriend | Instagram

रिद्धीने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीत सह-निर्माता म्हणून केली होती.

Ridhi Dogra Family | Instagram

रिद्धी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Ridhi Dogra Saree Look | Instagram

रिद्धी कायम आपले नवनवीन फोटो आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.

Ridhi Dogra Traditional Look | Instagram

Next : अनुषा दांडेकरने केले किलर फोटोशूट, चाळीशीतही दिसते खूपच हॉट!