Jaya Kishori : जया किशोरी यांच्या नितळ सौंदर्यापुढे पाणी भरतील बॉलिवूड अभिनेत्री

Chandrakant Jagtap

प्रसिद्ध कथावाचक जया किशोरी यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही.

Jaya Kishori Photo | Instagram@Jaya Kishori

मोटिव्हेशनल स्पीकर आणि भजन गायिका म्हणून त्या खूप लोकप्रिय आहेत.

Jaya Kishori Photo | Instagram@Jaya Kishori

जया किशोरी यांच्या साधेपणाचे आणि त्यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

Jaya Kishori Photo | Instagram@Jaya Kishori

अतिशय कमी वयात त्यांनी स्वत:ला देवाच्या भक्तीमध्ये वाहून घेतलं.

Jaya Kishori Photo | Instagram@Jaya Kishori

त्यांच्या अतिशय श्रवणीय प्रवचनाला सर्व वयोगटातील लोकांची गर्दी होते.

Jaya Kishori Photo | Instagram@Jaya Kishori

जया किशोरी यांचं खरं नाव जया शर्मा आहे. त्यांचा जन्म १३ जुलै १९९५ रोजी राजस्थानमधील सुजानगड येथे झाला.

Jaya Kishori Photo | Instagram@Jaya Kishori

त्यांना २०२१ मोटिव्हेशनल स्पीकर ऑफ द ईयरचा पुरस्कारही मिळाला आहे.

Jaya Kishori Photo | Instagram@Jaya Kishori

जया किशोरी यांना २०१९ मध्ये फेम इंडिया आशिया पोस्ट सर्व्हेमध्ये युथ आयकॉन म्हणून गौरवण्यात आले होते.

Jaya Kishori Photo | Instagram@Jaya Kishori

जया किशोरी यांनी आध्यात्मासोबत शिक्षणनही पूर्ण केले. त्यांनी बी.कॉम पदवी घेतली आहे.

Jaya Kishori Photo | Instagram@Jaya Kishori

NEXT : आकांक्षा दुबेने का केली आत्महत्या? महिनाभराआधीच दिली होती प्रेमाची कबुली

Akanksha Dubey | Instagram@Akanksha Dubey