Solapur : सोलापूरमधील 'या' नयनरम्य ठिकाणी घालवा एक संध्याकाळ, पाहा फेमस स्पॉट

Saam Tv

सोलापूर

सोलापूर फिरण्यासाठी स्वर्गाहून कमी नाही.

Solapur tourist spots | google

विविध ठिकाणे

सोलापूरात तुम्हाला निसर्ग, ऐतिहासिक ठिकाणे, प्राणी, पक्षी, उद्याने या सगळ्यांचा संगम पाहायला मिळेल.

Famous places in Solapur | google

ग्रेट इंडियन बस्टर्ड

सोलापूरात तुम्ही ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य पाहू शकता.

Famous places in Solapur | google

भुईकोट किल्ला

सोलापुरचा भुईकोट किल्ला तुम्ही पाहू शकता.

Historic places in Solapur | google

आकार

सोलापूरात अ‍ॅनिमल पार्कचा अष्टकोनी आकार आहे.

Solapur tourist spots | google

तलावाचे सौंदर्य

धर्मवीर संभाजी तलावाचे सौंदर्य तुम्ही सोलापूरात अनूभवू शकता.

Famous places in Solapur | google

हिप्परगा तलाव

सोलापूरात हिप्परगा तलाव आहे तिथे तुम्ही थंड वाऱ्यांचा मस्त अनुभव घेऊ शकता.

Famous places in Solapur | google

सराफा कट्टा

सोलापूरात तुम्ही नवीन डिजाइन विविध दागिने सराफा कट्टाला पाहू शकता.

Famous places in Solapur | google

NEXT : या कारणांमुळे घरात टिकत नाही पैसा, एकदा फॉलो करा वास्तू टिप

Vastu Tips | Canva
येथे क्लिक करा