Social Media Star: चटकचांदणी चतुर कामिनी, काय म्हणू तुला तू हायेस ...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या सोशल मीडिया स्टारची बरीच चर्चा रंगली आहे.

Hindavi patil | Instagram

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकींनी त्यांचा प्रवास सुरू केला आहे.

Hindavi patil | Instagram

त्यापैकी काही प्रसिध्द अश्या इनफ्ल्युएंसर आज आपण पाहूया.

Hindavi patil | Instagram

१) निता शिलीमकर

मुळची मुबंईची निता टिकटॉकवरील व्हिडीओमुळे प्रसिध्दीझोतात आली

Nita Shilimkar | Instagram

निता वेगवेगळ्या स्थळी भेटून देऊन स्टायलिश अदांजात फोटोशूट करत असते.

Nita Shilimkar | Instagram

निताचं मराठमोळ सौंदर्य पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात हरवून जाल

Nita Shilimkar | Instagram

२) कोमल खरात

कोमल खरात हीने अल्पावधीतच तिच्या सौंदर्याने चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Komal Kharat | Instagram

इन्स्टाग्रामवर कोमलच्या मिलियनच्या घरात चाहतावर्ग आहे.

Komal Kharat | Instagram

कोमल नेहमीच पती बॉबीसोबत तिचे रिल्स शेअर करत असते.

Komal Kharat | Instagram

३) राधा पाटील

राधा पाटील प्रसिध्द अशी लावणी डान्सर आहे.

Radha Patil | Instagram

राधाने तिच्या नृत्यांने साऱ्याचींच मने जिंकते.

Radha Patil | Instagram

लावणी डान्सर राधा पाटीलने तिच्या नृत्यकौशल्यामुळे सोशल मीडियावर चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Radha Patil | Instagram

४) पायल पाटील

पायल पाटीलने आजवर अनेक गाण्यावर नृत्य करून व्हिडीओ केले आहेत.

Payal Patil | Instagram

सौंदर्याची राणी पायलने तिच्या मनमोहक अदांजाने चाहत्याची मने जिंकली आहेत.

Radha Patil | Instagram

सोशल मीडियार पायलचे अप्रतिम लूक्स व्हायरल होत असतात.

Radha Patil | Instagram

NEXT:Shivali Parab| मनमोहक सौदर्य! शिवालीचा मराठमोळा अदांज

Shivali Parab | Instagram