Manasvi Choudhary
मुंबईतील मरीन ड्राइव्ह हे ठिकाण आयकॉनिक आहे.
कपल्ससाठी फिरण्यासाठी मुंबईतील मरीन ड्राइव्ह हे ठिकाण परफेक्ट आहे.
निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी कपल्स आपला वेळ घालवतात.
अंथाग समुंद्र अन् सूर्याची किरणे येथे पार्टनरसोबत भेट दिल्यास मन छान रमते.
मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर बसून तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत मनसोक्त वेळ घालवू शकता.
या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत फिरण्याचा आनंद देखील घेऊ शकता.
तुम्हालाही पार्टनरसोबत मुंबईत फिरायला जायचे असेल तर मरीन ड्राईव्हला नक्की भेट द्या.