Amruta Khanvilakr Education: अमृता खानविलकरचं शिक्षण माहितीये का?

Chetan Bodke

अमृता खानविलकर

‘चंद्रमुखी’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच चर्चेत असते.

Amruta Khanvilakr Education | Instagram/ @amrutakhanvilkar

अमृताबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

अभिनयासोबत नृत्यातही माहीर असलेल्या अमृताच्या शिक्षणाबद्दल अनेकांना माहिती नाही.

Amruta Khanvilakr Education | Instagram/ @amrutakhanvilkar

अमृताचे शिक्षण

अमृताचे शिक्षण पुण्यातल्या कर्नाटका हायस्कूलमध्ये पूर्ण झाले आहे.

Amruta Khanvilakr Education | Instagram/ @amrutakhanvilkar

‘कॉमर्स’मधून पदवी

अमृताने पुण्यातल्या मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेजमधून ‘कॉमर्स’मधून पदवी मिळवली.

Amruta Khanvilakr Education | Instagram/ @amrutakhanvilkar

चित्रपटांतून प्रसिद्धी

अमृताला सर्वाधिक प्रसिद्धी तीने फुंक, गोलमाल, कॉन्ट्रॅक्ट, राझी या चित्रपटातून तिने प्रसिद्धी मिळवली.

Amruta Khanvilakr Education | Instagram/ @amrutakhanvilkar

डान्समधून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध

‘वाजले की बारा’ आणि ‘चंद्रा’ या दोन्ही गाण्यांनी ही अमृताला प्रसिद्धी दिली.

Amruta Khanvilakr Education | Instagram/ @amrutakhanvilkar

प्रेक्षकांच्या भेटीला नवीन गाणं

नुकतंच अमृता खानविलकरचं आणि गायक राहुल देशपांडे यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Amruta Khanvilakr Education | Instagram/ @amrutakhanvilkar

‘गणराज गजानान’

अमृताने ‘गणराज गजानान’ या गाण्यामध्ये नृत्य केलं असून राहुल देशपांडे यांनी हे गाणं गायलं आहे.

Amruta Khanvilakr Education | Instagram/ @amrutakhanvilkar

सोशल मीडियावर चर्चेत

सध्या त्या गाण्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे.

Amruta Khanvilakr Education | Instagram/ @amrutakhanvilkar

NEXT: सुंदर... अतिसुंदर... अप्रतिम! पूजाचा ग्लॅमरस अवतार पाहून नजर हटेना

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja