Ankush Dhavre
राज्यातील तरुणाईला गौतमी पाटीलने अक्षरशः वेड लावलं आहे
गौतमीचा डान्स म्हणजे नादखुळा.
तिच्या डान्ससह तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे हे देखील सर्वांना जाणुन घ्यायचं आहे.
गौतमी पाटीलचा साडी घातलेला लूक देखील चाहत्यांना वेड लावून सोडतो.
गौतमीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
या फोटोमध्ये तिने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
हा फोटो सोशल मीडियावर देखील जोरदार व्हायरल होतोय
चाहत्यांना फोटो ओळखण्यास सांगितल्यास त्यांनी पाटलांचा बैलगाडा अन् तिची गाजलेली गाणी कमेंट केली आहेत.