Gautami Patil New Song :सरकार तुम्ही केलय मार्केट जामनंतर गौतमी म्हणतेय ‘माझा कारभार सोपा नसतोय रं...

Manasvi Choudhary

प्रसिध्द लोकप्रिय नृत्यागंणा

प्रसिध्द लोकप्रिय नृत्यागंणा गौतमी पाटील ची ओळख आहे.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

गौतमी पाटील

नुकतचं सोशल मीडियावर गौतमी नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे,

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

गौतमीचं नवीन गाणं

‘माझा कारभार सोपा नसतोय रं’ गौतमीचं नवीन गाणं रिलीज झालं आहे.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

नखरेल अंदाज

शॉर्ट स्कर्ट, चोळी अन् केसांत गजरा असा गोतमीचा नखेरल अंदाज दिसतोय

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

सेलिब्रिटी

गौतमी ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. 

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

ओळख

अल्पावधीतच गौतमीनं तिच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

NEXT: Ritika Shrotri: 'टकाटक' मधील अभिनेत्री रितिका समुद्रकिनारी काय करतेय?

Ritika Shrotri | Instagram/ @shrotriritikaofficial
येथे क्लिक करा...