Madhuri Dixit: माधुरी पन्नाशीनंतरही दिसतेय अप्सरा, आताच्या बॉलिवूड हसीनांना देतेय 'टक्कर'

साम टिव्ही ब्युरो

बॉलीवूडची धकधक गर्ल ही नेहमीच तिच्या वेगळ्या स्टाईलसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.

Madhuri Dixit | Instagram

'धक धक गर्ल' म्हणून जिची ओळख आहे अशी माधुरी वयाच्या पन्नाशीतही तेवढीच तरूण दिसते.

Madhuri Dixit | Instagram

या फोटोत माधुरी अप्रतिम सुंदर दिसतेय आहे.

Madhuri Dixit | Instagram

पिवळ्या रंगाच्या साडीत माधुरी फॅन्स मोहित करतेय

Madhuri Dixit | Instagram

माधुरीने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Madhuri Dixit | Instagram

माधुरीचं साडीतलं सौंदर्य आणि चंद्राप्रमाणे तेज लूक चाहत्यांना घायाळ करतंय.

Madhuri Dixit | Instagram

माधुरीच्या फोटोंवर काही तासांतच तूफान लाईक्स येत आहेत.

Madhuri Dixit | Instagram

NEXT:Pooja Sawant Kokan Photos| कोकणात पूजाचा 'कलरफुल' अंदाज, फॅन्स घायाळ