Asha Negi: पडतो विसर जगाचा डोळयांत तुझ्या डुबताना

Shivani Tichkule

सेलिब्रिटी

सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या प्रत्येक सेलिब्रिटींसाठी त्यांच्या आयुष्यातील विविध अपडेट शेअर करतात.

Asha Negi Photoshoot | Instagram

फोटोशूट

या प्लॅटफॉर्मवर सेलिब्रिटी विविध फोटोशूट, रील्स, आगामी प्रोजेक्टविषयीची माहिती पोस्ट करतात.

Asha Negi Style | Instagram

आशा नेगी

'पवित्र रिश्ता', 'अभय', 'बारीश' या वेब सीरिज, त्याचप्रमाणे 'कॉलर बॉम्ब', 'लुडो' यांसारख्या सिनेमांमधून अभिनेत्री आशा नेगीने तुफान लोकप्रियता मिळवली आहे.

Asha Negi Age | Instagram

मोठा चाहतावर्ग

टेलिव्हिजनच्या इतरही अनेक सीरियलमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत तिने मोठा चाहतावर्ग कमावला.

Asha Negi Fashion | Instagram

नवीन फोटो

आशाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Asha Negi Family | Instagram

जोरदार चर्चा

आशाच्या नवीन फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Asha Negi Birthday | Instagram

बॉलिवूड अभिनेत्री

आशा छोट्या पडद्यापर्यंतच मर्यादित राहिली नाही. तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे.

Asha Negi Movies | Instagram

फोटो व्हायरल

आशाचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होता असतात.

Asha Negi Serial | Instagram

Next : काळजात वाजली ही रिंग तिच्या पिरमाची, मनाला काही सुचना

येथे क्लिक करा