Shivani Tichkule
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबिना दिलैक लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे.
रुबिना दिलैक नेहमीच आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.
रुबिना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर नुकतेच रुबिनाने नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये रुबिनाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
या फोटोमध्ये रुबिनाचा खास अंदाज पाहायला मिळत आहे.
या लूकमध्ये रुबिना खूपच सुंदर दिसत आहे.
रुबिनाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
सोशल मीडियावर रुबिनाचा मोठा चाहतावर्ग आहे.