Face Shaving Women:महिलांनी शेव्हिंग करणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या फायदे अन् योग्य पद्धत

Sakshi Sunil Jadhav

महिलांच्या समस्या

अनेक महिलांना फेस शेव्हिंग करताना भीती वाटते. शेव केल्याने केस जाड आणि काळे होतात असं त्यांचं म्हणणं असतं.

is shaving safe for women

होणारा फायदा

पण तज्ज्ञांच्या मते, शेव्हिंगमुळे केसांच्या जाडी, रंग किंवा वाढीवर कोणताही परिणाम होत नाही. याने फक्त केस वरून निघतात आणि चेहरा क्लीन दिसतो.

is shaving safe for women

फेस शेव्हिंग सुरक्षित आहे?

होय, कारण योग्य पद्धतीने तुम्ही फेस शेव्हिंग केली तर ती पूर्णपणे सुरक्षित आहे.

facial hair removal women

केस जाड होतात का?

शेव्हिंगमुळे केस जाड किंवा काळे होत नाहीत, हा फक्त गैरसमज आहे.

facial hair removal women

फेस शेव्हिंगचे फायदे

फेस शेव्हिंग केल्याने हे एक सोपं, वेदनेशिवाय आणि घरच्या घरी करता येणारं हेअर रिमूव्हल ऑप्शन आहे.

shaving myths women

स्किनला मिळणारे फायदे

फेस शेव्हिंगमुळे डेड स्किन निघून जाते आणि स्किन नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट होते.

shaving myths women

शेव्हिंगपूर्वी काय करावं?

चेहरा स्वच्छ धुवून एलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर लावा. तसेच ड्राय शेव्हिंग टाळायचा प्रयत्न करा.

shaving myths women

योग्य शेव्हिंग तंत्र

रेझर हलक्या अँगलमध्ये धरून केसांच्या दिशेने छोटं स्ट्रोक्स वापरा. जास्त दाब देऊ नका.

does shaving make hair thicker

सेंसिटिव भागात काळजी

ओठांच्या वरचा भाग, जॉलाइन आणि आयब्रो जवळ शेव्ह करताना खूप सावधगिरी बाळगा. एलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर लावून स्किन रिलॅक्स करा.

does shaving make hair thicker

NEXT: Mugache Dhirde Recipe: मुगाची भाजी खाऊन कंटाळलात? मग बनवा मुगाच्या उसळीची धिरडे, वाचा पारंपारिक रेसिपी

sprouted moong benefits
येथे क्लिक करा