Face Fat Yoga: हनुवटी आणि गळ्यावरची चरबी ७ दिवसात करा कमी रोज फक्त १० मिनिट करा 'हा' फेस योगा

Shruti Vilas Kadam

फिश फेस एक्सरसाइज

गाल आत ओढून मासळीप्रमाणे चेहरा बनवा आणि 10-15 सेकंद होल्ड करा. ही एक्सरसाइज गालांवरील चरबी कमी करण्यास मदत करते.

Face Yoga Poses For Natural Skin Glow

चीक लिफ्ट योगा

हसत गाल वर उचलून ठेवा आणि बोटांनी हलका प्रेशर द्या. यामुळे गाल टोन होतात आणि सॅगिंग कमी होते.

Face Yoga Poses For Natural Skin Glow

जॉ रिलीज एक्सरसाइज

तोंड उघडून “O” आणि “E” उच्चार करत जबड्याचा व्यायाम करा. यामुळे डबल चिन कमी होण्यास मदत होते.

Face Yoga Exercies

नेक स्ट्रेच योगा

मान वर करून छताकडे पाहा आणि ओठ पुढे काढा. हा व्यायाम नेक आणि चिन एरिया टोन करण्यासाठी उपयुक्त आहे.

Face Yoga Exercies

एअर ब्लो एक्सरसाइज

तोंडात हवा भरून एका गालातून दुसऱ्या गालात हलवा. यामुळे गालांवरील फॅट कमी करण्यास मदत होते.

Face Yoga Poses For Natural Skin Glow

स्माइल स्ट्रेच योगा

मोठं स्माईल करा आणि गाल स्ट्रेच करा. हा व्यायाम फेस मसल्स टाइट ठेवतो.

Face Yoga Poses For Natural Skin Glow

नियमितता आणि संयम महत्त्वाचा

फेस योगा रोज 10-15 मिनिटे केल्यास हळूहळू फरक दिसतो. योग्य आहार आणि पाणी पिणेही तितकेच आवश्यक आहे.

Kiss And Smile Face Yoga

Health Care: जेवणाआधी पाणी पिणे की जेवणानंतर? चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

Drinking Water Before Meals or After meals | Saam tv
येथे क्लिक करा