Shruti Vilas Kadam
हा फेस वॉश तेलकट (Oily Skin) आणि मुरुमांच्या त्वचेसाठी उपयुक्त असतो. त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून छिद्रे स्वच्छ ठेवतो.
फेस वॉश वापरताना फेस तयार होतो. मिश्र त्वचा (Combination Skin) आणि नॉर्मल स्किनसाठी योग्य असून त्वचा खोलवर स्वच्छ करतो.
कोरडी (Dry Skin) आणि संवेदनशील त्वचेसाठी हा उत्तम पर्याय आहे. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतो.
नीम, तुळस, कोरफड यांसारख्या घटकांपासून बनवलेले फेस वॉश सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित मानले जातात.
पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि पिंपल्स कमी करण्यासाठी खास तयार केलेले असतात. सॅलिसिलिक अॅसिडसारखे घटक यात असतात.
फ्रॅग्रन्स-फ्री आणि सौम्य घटक असलेले फेस वॉश निवडावेत, जेणेकरून त्वचेला जळजळ होणार नाही.
आपली त्वचा तेलकट, कोरडी, मिश्र किंवा संवेदनशील आहे हे ओळखून त्यानुसार फेस वॉश निवडणे अत्यंत गरजेचे आहे.