Blackheads: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स होतील गायब, स्कीन करेल ग्लो; फक्त करा 'या' सोप्या गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ब्लॅकहेड्स

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्समुळे लूक खराब होतो, म्हणून ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा.

Blackheads | saam tv

ओटमील आणि लिंबाचा रस

नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही ओटमील आणि लिंबाचा रस वापरू शकता. या दोन्ही घटकांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक असतात.

Blackheads | Saam Tv

पेस्ट तयार करा

प्रथम ओटमील आणि लिंबाचा रस एक चमचा दह्यात मिसळा. ही पेस्ट तुमच्या नाकावर मसाज करा. १५ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुवा.

Blackheads | yandex

लिंबाचा रस आणि दालचिनी पावडर

नाकावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी लिंबाचा रस आणि दालचिनी पावडर देखील तितकेच प्रभावी आहेत. दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, मँगनीज, लोह आणि कॅल्शियम असते.

Blackheads | yandex

पेस्ट लावण्याची योग्य पद्धत

दालचिनी पावडर लिंबाच्या रसात मिसळा. ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी लावा. सुकल्यानंतर धुवा. यामुळे पोअर्स उघडण्यास मदत होते आणि ब्लॅकहेड्स निघून जातात.

Blackheads | yandex

तांदळाचे पीठ

तांदळाच्या पीठामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन,आयरन , मॅग्नशियम आणि फॉस्फरस असतात.

Blackheads | yandex

तांदळाचे पीठ कसे लावायचे

तांदळाच्या पिठाला कोरफडीच्या जेलमध्ये मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या नाकाला लावा. ती सुकली की पाण्याने धुवा. तुम्हाला फरक जाणवेल.

Blackheads | Saam Tv

NEXT: वजन झपाट्याने वाढत चाललंय; थांबा आताच व्हा सावध, होतील 'हे' गंभीर आजार

Weight Gain | freepik
येथे क्लिक करा