Face Care: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि पिंपल्स कमी करुन नॅचरल सोफ्ट ग्लोईंग चेहरा पाहिजे; मग 'हा' घरगुती फेसपॅक नक्की लावा

Shruti Vilas Kadam

त्वचेला थंडावा देणारे गुण

चंदन पावडर त्वचेला नैसर्गिक थंडावा देते. उन्हाळ्यात किंवा त्वचेवर जळजळ झाल्यास तिचा वापर त्वचेला शांत ठेवतो.

Face care | Saam tv

पिंपल्सवर उपाय

चंदन पावडरमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे ती मुरुम, ब्लॅकहेड्स आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करते.

Face Care | Saam tv

त्वचेचा रंग उजळवते

नियमित वापर केल्यास चंदन पावडर त्वचेचा नैसर्गिक रंग उजळवते आणि त्वचेला तजेलदार बनवते.

Face Care | Saam Tv

त्वचेवरील डाग आणि काळेपणा कमी करते

चंदनातील नैसर्गिक घटक त्वचेवरील काळे डाग, सनटॅन आणि पिग्मेंटेशन कमी करण्यात मदत करतात.

Face Care | Saam Tv

वृद्धत्वाची चिन्हे कमी करते

चंदन पावडर त्वचेच्या पेशींना पोषण देते आणि सुरकुत्या तसेच वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यात उपयुक्त ठरते.

Face Care

त्वचेचा नैसर्गिक सुगंध टिकवते

चंदनाला खास नैसर्गिक सुगंध असतो, जो त्वचेला ताजेतवाने आणि फ्रेश ठेवतो.

Face Care

रॅशेस आणि ऍलर्जीपासून आराम देते

त्वचेवर होणारे रॅशेस, ऍलर्जी किंवा कीटकदंश यामुळे होणारी खाज-चुरचुरी कमी करण्यासाठी चंदन पावडर उपयुक्त ठरते.

Face Care | Saam Tv

Shanaya Kapoor: शिमर ड्रेसमध्ये शनाया कपूरचा सिझलिंग लूक व्हायरल, पाहा PHOTO

Shanaya Kapoor
येथे क्लिक करा