Eye twitching: डोळा फडफडणं शुभ असतं की अशुभ...?

Ruchika Jadhav

डोळे फडफडणे हे सामान्य आहे

डोळे फडफडणे हे सामान्य आहे. त्यामुळे असे का होते हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.

Eyes Twitching | Instagram

डोळे फडफडण्याची समस्या

ताणतणावर वाढल्याने डोळे फडफडण्याची समस्या जास्त जाणवते.

Eyes Twitching | Instagram

अपुरी झोप

अपुरी झोप झाल्याने देखील डोळे फडफडण्याची समस्या जाणवते.

Eyes Twitching | Instagram

ऍलर्जी

तुम्हाला कसली ऍलर्जी असेल तेव्हा देखील अशा प्रकारे डोळे उडू शकतात.

Eye twitching | Instagram

चष्म्याचा नंबर

चष्म्याचा नंबर वाढला असेल तेव्हा डोळे उडतात.

Eyes Twitching | Instagram

त्वचा कोरडी

डोळ्याची त्वचा कोरडी पडल्यावर देखील डोळे उडू लगतात.

Eyes Twitching | Instagram

काम

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही ना काही काम करतच असतो.

Eyes Twitching | Instagram

शुभ आणि अशुभ

त्यामुळे शुभ आणि अशुभ अशा गोष्टींशी त्याचा संबंध जोडू नये.

Eye twitching | Instagram

Hindavi Patil: झुमकावाली ही पोर चालली तरी कुठं...?

Hindavi Patil | Instagram