Manasvi Choudhary
सुंदर दिसण्यासाठी महिला चेहऱ्यावर अनेक गोष्टी लावतात.
डोळ्यांच्या सौंदर्यासाठी अनेक महिला काजळ लावतात.
काजळ हा डोळ्यांच्या सौंदर्याचा महत्वाचा घटक आहे.
मात्र काजळ लावल्याने केवळ सुंदर दिसणेच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
काजळमुळे डोळ्यांचे रक्षण होते.
डोळ्यांच्या नसांना काजळ लावल्याने आराम मिळतो.
काजळ डोळ्यांना इन्फेक्शनपासून दूर ठेवते व डोळे स्वच्छ ठेवते.