Priya More
भारतात आय फ्लू वेगाने पसरत आहे. आय फ्लूचा धोका वाढत चालल्यामुळे टेन्शन वाढले आहे.
आय फ्लू हा संसर्गजन्य आजार असून एकाला झाल्यास तो इतरांना देखील होतो.
आय फ्लू झाल्यास आपले डोळे गुलाबी आणि लालसर होतात.
आय फ्लू झाल्यास डोळ्यांना सूज येते.
आय फ्लू झाल्यास डोळ्यांना सतत खाज येते.
आय फ्लू झाल्यास डोळ्यात जळजळ होते.
आय फ्लू झाल्यास प्रकाशाची संवेदनशीलता खूपच कमी होते.
आय फ्लू झाल्यानंतर डोळ्यातून पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा चिकट स्त्राव येतो.
आय फ्लू झाल्यानंतर डोळ्यातून सतत पाणी येते.