Avoid Extramarital Affair: लग्न झालेल्या महिलेनं प्रपोज केलं तर? अशी करा सुटका

Bharat Jadhav

नाही म्हणता येत नाही

एखादी स्त्रीने कोणत्या पुरुषाला प्रपोज केलं तर त्याला नाही म्हणता येत नाही. मग ती स्त्री विवाहित असली तरी ते नाही म्हणून शकत नाहीत.

Extramarital Affair | pixel

संवाद नको

जर तुम्हाला संशय असेल समोरील महिलेच्या मनात काही विचित्र भावना आहे. तर संवाद टाळा.

Avoid Extramarital affair | pexel

परत जवळ येणार

विवाहित महिलेने प्रपोज केल्यानंतर तुम्ही नकार दिला. तो नकार का दिला हे जितकं समजून सांगाल तर त्या तितक्या जास्त जवळ येतील.

Avoid Extramarital affair | pexel

परत परत प्रपोज करेल

तुमचा समजदारपणा त्यांना भावतो आणि त्या परत परत तुम्हाला प्रपोज करतात.

Avoid Extramarital affair | pexel

वाद होतात

जर विवाहबाह्य संबंधात अडकल्यानंतर अनेक अडचणी येत असतात. त्या महिलेच्या किंवा तुमच्या घरात भांडणं होण्याची शक्यता असते.

Avoid Extramarital affair | pexel

हे प्रकरण दूर कसे कराल

त्या महिलेची दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत ओळख करून द्या.

Avoid Extramarital affair | pexel

माझं ठरलंय हे सांगा

जर एखादी विवाहित महिलेने प्रपोज केलं तर तिला सांगा तुमचं लग्न ठरलंय. होणारी बायको कडक स्वाभावाची आहे, हे सांगा.

Avoid Extramarital affair | pexel

गर्लफ्रेंडसोबत ओळख करून द्या

विवाहित स्त्रीशी तुमच्या नवीन गर्लफ्रेंडसोबत ओळख करून द्या. कदाचित ती तुमचा विचार सोडून देईल.

Avoid Extramarital affair | pexel

फोटोज शेअर करा

तुमचे मुलींसोबतचे फोटोज शेअर करा. याच्यामागे खूप मुली आहेत, असा विचार करून तिचा हिरमोड होईल.

Avoid Extramarital affair | pexel

हेही वाचा

येथे क्लिक करा

Perfect Life Partner | pexels
Perfect Life Partner: उत्तम जोडीदार कसा ओळखाल?