Dhanshri Shintre
पावसाळ्यात चिखलदार हिल स्टेशनची भेट घ्या, या निसर्गसौंदर्याने तुमचे मन आनंदाने भरून टाकेल.
अमरावतीतील अंबादेवी मंदिर हे मुख्य धार्मिक स्थळ असून, येथे आपण मनोकामना पूर्ण करण्यासाठी दर्शन घेऊ शकता.
प्राणीप्रेमींना आवडेल हे ठिकाण, जिथे तुम्हाला काळा वाघ पाहण्याची अद्भुत संधी देखील मिळेल.
अमरावतीतील छत्री तलाव हा ठिकाण शांततामय वेळ घालवण्यासाठी अत्यंत आकर्षक आणि खास आहे.
अमरावतीतील भीम कुंड हे सुंदर आणि निसर्गसौंदर्याने परिपूर्ण ठिकाण आहे, जिथे तुम्ही नक्की भेट द्यावी.
वनस्पतीप्रेमींनी या ठिकाणी नक्की भेट द्यावी, जिथे विविध प्रकारचे बांबू आणि निसर्ग सौंदर्य पहायला मिळते.
अमरावतीजवळ असलेले अप्पर वर्धा धरण मनमोहक दृश्यांसह प्रवाशांचे आकर्षण आहे, निसर्गप्रेमींसाठी खास ठिकाण.