Shaniwar Wada: पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याचा रंजक इतिहास आणि मनोरंजक गोष्टी जाणून घ्या

Dhanshri Shintre

पेशव्यांचे मुख्य आसनस्थान

जो १८१८ पर्यंत पेशव्यांचे मुख्य आसनस्थान होता, आज तो ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो.

मुख्य वैशिष्ट्ये

शनिवार वाड्याची उंच दगडी भिंती, पाच भव्य दरवाजे आणि मराठा-मुघल स्थापत्यशैलीचे अद्वितीय मिश्रण ही मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

बांधकाम

बाजीराव पेशव्यांनी १७३० मध्ये घराचे बांधकाम सुरू केले; १० जानेवारी १७३० रोजी भूमिपूजन झाले आणि २२ जानेवारी १७३२ रोजी वास्तुरचना पूर्ण झाली.

मुख्य राजकीय केंद्र

शनिवार वाडा १८१८ पर्यंत मराठा संघाच्या पेशव्यांचे मुख्य राजकीय केंद्र आणि निवासस्थान म्हणून कार्यरत होते.

दुःखद घटना

१७७३ मध्ये पेशवे नारायणराव यांची हत्या शनिवार वाड्यात झाली, जी मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत दुःखद आणि दुखावणारी घटना होती.

शनिवार वाड्यात आग

१८१८ मध्ये अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत शनिवार वाड्याचा मोठा भाग जळून खाक झाला.

ऐतिहासिक अवशेष

आज शनिवार वाडा ऐतिहासिक अवशेष म्हणून जतन केला आहे आणि महाराष्ट्रातील प्रमुख आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक मानला जातो.

मस्तानीसाठी महाल

वाड्याच्या ईशान्य कोपऱ्यात मस्तानीसाठी महाल होते, ज्याचा स्वतंत्र बाह्य दरवाजा असलेला होता.

NEXT: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे आधीचे नाव काय होते? वाचा इतिहास

येथे क्लिक करा